शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

मुंबई : Vidhan Sabha 2019: माहिममध्ये काँग्रेसची योग्य उमेदवारासाठी शोधाशोध

ठाणे : Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

ठाणे : 'महिलांसाठी मतदारसंघ आरक्षित हवा'

ठाणे : त्यांनी अवघ्या २६ हजारांत मारली विधानसभेची बाजी

राष्ट्रीय : चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

संपादकीय : काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर लाच; भाजपाच्या लोकांनी घेतली तर दक्षिणा