शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 08:50 IST

Hantavirus Cruise Ship Update: जहाजावरील प्रवाशांना उतरवताना सर्वांना पांढरे मास्क दिले व नंतर त्यांना हजमत सूट घालण्यास दिला.

टेनेरीफ (स्पेन) : अर्जेंटिनामधून निघालेल्या आणि हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या 'एमएस होंडियस' या क्रूझ जहाजावरील प्रवाशांना रविवारी युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आले. स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील टेनेरीफ बेटावर ही 'अभूतपूर्व' मोहीम राबविण्यात आली आहे.

जहाजावरील प्रवाशांना उतरवताना सर्वांना पांढरे मास्क दिले व नंतर त्यांना हजमत सूट घालण्यास दिला.

नंतर या प्रवाशांना विमानापर्यंत नेण्यापूर्वी विमानतळाच्या धावपट्टीवरच त्यांच्या अंगावर जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. प्रवाशांची त्यांच्या राष्ट्रीयत्वानुसार विभागणी करण्यात आली व त्यांना विशेष चार्टर विमानाने आपापल्या देशात पाठवले गेले.

स्थानिकांचा विरोध

जहाज बेटावर आणण्यावरून स्थानिक राजकारणही तापले होते. कॅनरी बेटांचे अध्यक्ष फर्नांडो क्लाविजो यांनी सुरुवातीला जहाजाला परवानगी नाकारली होती.

एखादा बाधित उंदीर रात्री जहाजावरून खाली उतरला तर संपूर्ण बेटाला धोका होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ही मोहीम सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Hantavirus-hit ship reaches Spain, massive operation underway to rescue passengers.

Web Summary : A cruise ship plagued by Hantavirus arrived in Tenerife, Spain. Passengers were evacuated wearing protective gear and sprayed with disinfectant. They were then flown to their home countries via chartered flights after local opposition was overcome.
टॅग्स :Hantavirusहंता व्हायरस