शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

मुंबई : Vidhan Sabha 2019: मुंबईत जागावाटपासाठी युतीत रस्सीखेच; आयारामांसाठी मित्रपक्षाच्या जागांवर दावा

अमरावती : काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे

नाशिक : चांदवडच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच

जालना : विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती

कोल्हापूर : सुसज्ज कार्यालय, तरीही कार्यकर्त्यांची वानवा :कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थिती

ठाणे : Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ

सांगली : विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धार

पुणे : काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी थरूर नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

मुंबई : छत्रपतींचे वंशज भाजपात आल्याचा विरोधकांना धसका; शिवस्मारकावरील आरोप फेटाळले