शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : ट्विटरवरील कौतुक सोहळ्याने देवरांच्या पक्षांतराच्या चर्चा

महाराष्ट्र : शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; विरोधकांचा सरकारवर आरोप

नाशिक : युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

मुंबई : Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच

नाशिक : जिल्ह्यातील वैभवशाली कॉँग्रेसला लागले ग्रहण

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

परभणी : परभणी : अविश्वासू भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी

जालना : जालना विधानसभेत पुन्हा एकदा महाविद्यालयीन मित्रांमध्ये रंगणार सामना

ठाणे : Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

मुंबई : ईडी झालीय 'येडी'! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय