शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर स्थगिती  

पिंपरी -चिंचवड : आघाडीत पिंपरी चिंचवडमधील एकही मतदार संघ न मिळाल्याने काॅंग्रेसमध्ये नाराजी

बीड : 'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक

महाराष्ट्र : कुठे गेली अस्मितेच्या राजकारणाची तलवार?; मराठी भाषा, भूमिपुत्र मुद्द्यांची का बोथट झाली धार?

नाशिक : Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

महाराष्ट्र : जालन्यातून खोतकर, गोरंट्याल यांच्या पुत्रांची वडिलांच्या विजयासाठी जोरदार तयारी

राष्ट्रीय : Howdy Modi वरून पंतप्रधान मोदींना टोला मारायला गेले अन् शशी थरुर स्वत:च ट्रोल झाले!

मुंबई : Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर होताचं, इच्छुकांची मुंबई वारी

वाशिम : vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती !