शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

पुणे : विधानसभा २०१९ : दोन्ही काँग्रेसला माहिती नाही ‘मित्र’ कोण..?

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर?; पंतप्रधान मोदींनी मानले ट्विटवरुन आभार

पुणे : विधानसभा २०१९ : ' पर्वती ' पदरात पडल्याने राष्ट्रवादीच्या इच्छूकांच्या आशा पल्लवीत

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ठाकरे कुटुंबातील युवराज निवडणुकीच्या आखाड्यात

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ६८ आमदार हॅट्ट्रिकसाठी उतरणार मैदानात

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी करणार संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध

नाशिक : भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

रायगड : Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

महाराष्ट्र : चर्चा एकच... कटणार भाऊचे तिकीट?