शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विरोधक तयार करण्यापेक्षा पक्षांतर काय वाईट; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोयीची सोयरीक

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची ' संगीतखुर्ची' प्रतिमा भाजपाने बदलली : जे.पी. नड्डा 

सातारा : सातारा शहराध्यक्ष रवींद्र भारती-झुटिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढा : सचिन सावंत

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

महाराष्ट्र : पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह; काँग्रेसची स्थिती 'जैसे थे'

रत्नागिरी : भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..!

अकोला : vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा!

पुणे : VidhaSabha 2019 : पुण्यात आघाडीसाठी ‘पर्वती’ ठरणार कळीचा मुद्दा