शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९: कोपरी-पाचपाखाडीत मतदानात घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे 'विराट कोहली'!

राष्ट्रीय : अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी 

राष्ट्रीय : 'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

क्राइम : Breaking : मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी चारजण दोषी

महाराष्ट्र : Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

अकोला : Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन?

राष्ट्रीय : Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट