शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार

राष्ट्रीय : झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस मजबूत करण्याकडे प्रियांका गांधींचे लक्ष

मुंबई : Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार

मुंबई : Maharashtra Election 2019: प्रत्येक पक्ष म्हणतोय, ‘आम्ही’च गाठणार बहुमताचा आकडा

मुंबई : Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: ना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान