शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

महाराष्ट्र : Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

महाराष्ट्र : Maharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

महाराष्ट्र : Maharashtra Voting 2019 Live: संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात ५५.४८ टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: हे 'सहा' फॅक्टर ठरविणार राज्याच्या निवडणुकीचा निकाल

ठाणे : Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?