शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हरयाणामध्ये खट्टर सरकारची परीक्षा

रायगड : सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात

गोवा : गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट आयोजनात घोटाळा, काँग्रेसचा आरोप

गोवा : जीएसटी लागू झाल्यानंतरच्या आर्थिक स्थितीची विनाविलंब श्वेतपत्रिका काढा

राष्ट्रीय : निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न, कॉग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्र : अभिजीत बॅनर्जी यांच्यावरील टीका लाजिरवाणी : आनंद शर्मा

मुंबई : Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

ठाणे : Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

पुणे : Maharashtra Election 2019: पुण्यात निवडणूक रंगतदार अवस्थेत

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबईतील प्रचाराच्या तोफा शांत!