शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता; आता सुरू धाकधूक

ठाणे : Maharashtra Election 2019: काँग्रेसनेही दिली मनसेला आतून टाळी

ठाणे : Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?

राष्ट्रीय : काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

मुंबई : Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

महाराष्ट्र : पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

जालना : Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

पुणे : Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार