शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

राष्ट्रीय : Video - ...अन् राहुल गांधींनी लुटला मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद

महाराष्ट्र : Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

महाराष्ट्र : काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली!

मुंबई : आवाज कुणाचा...? वर्चस्वासाठी शिवसेनेची लढाई

जालना : ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास

संपादकीय : BLOG: सावरकरांचं हिंदुत्व अन् इंदिरा गांधींचं राष्ट्रीयत्व वजा हिंदुत्व! 

महाराष्ट्र : Opinion Poll: महायुतीचं 'द्विशतक' हुकणार, पण सत्ता टिकणार; महाआघाडीची दांडी उडणार