शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

महाराष्ट्र : Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!

महाराष्ट्र : Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019 : ‘नवं कोल्हापूर’साठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया

सांगली : Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

सिंधुदूर्ग : Maharashtra Assembly Election 2019 : बिग्रेडिअर सुधीर सावंत  म्हणतात, मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : कमजोर ‘पंजां’चे विखुरलेले सिंह..

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएम उमेदवारानेच धरली काँग्रेसची वाट

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

अहिल्यानगर : Maharashtra Election 2019: केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांवर ईडीची कारवाई