शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही; इंदिराजींनी काढले त्यांचे टपाल तिकीट

राष्ट्रीय : काँग्रेसने काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले

लातुर : उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

नांदेड : रोज तीन लाख नागरिक होताहेत बेरोजगार; 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हाचा भाजपावर निशाणा

क्राइम : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; काँग्रेस पक्षाचे टी-शर्ट घातल्यामुळे तर्क - वितर्कांना उधाण 

संपादकीय : डान्स ऑफ द डेमॉक्रसी

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'

पुणे : लोकमत कोणाला | कसब्यात पुन्हा फुलणार 'कमळ' की मिळणार 'पंजा' ला साथ

मुंबई : काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान