शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:38 IST

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या १० ते १२ दिवस पांडव यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. गिरीश पांडव यांच्या प्रचार रॅलीला राजाबाक्षा हनुमान मंदिर येथून सुरुवात झाली. रॅली मेडिकल चौक होत सक्करदरा, रमणा मारुती, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर चौक, जानकीनगर आदी परिसरातून फिरली. रॅलीचा समारोप सभेत झाला. याप्रसंगी अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहून प्रत्येक वस्तीमध्ये, मतदान केंद्रावर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन पांडव यांनी केले. सभेचे संचालन मोरेश्वर जाधव व आभार प्रकाश फुके यांनी मानले. रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, संजय महाकाळकर, नगरसेवक मनोज गावंडे, दीपक कापसे, जयंत लुटे, प्रशांत धवड, सुजाता कोंबाडे, योगेश तिवारी, शेवंता तेलंग, सुभाष भोयर, गजराज हटेवार, किशोर गिद, अशोक राऊत, वासुदेव ढोके, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, किशोर गजभिये, अशोक काटले, सतीश देऊळकर, च्रंदकांत बडगे, मनोहर तांबुलकर, राजा माहुरे, माधव गावंडे, देवराव डेहनकर, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, प्रतीक कोल्हे, रमेश राऊत, शेषराव काटोले, रामभाऊ कावडकर, शिवा अरखेल, लतिफबाबू शेख, हाजी सोहेल पटेल, मो. रशीद अशरफी, शोएब खान, शबनम खान, निसार अली, आसिफ अली, प्रशांत आस्कर, राहुल मुडे, कल्पना जोगे, विद्या सेलुकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसnagpur-south-acनागपूर दक्षिण