शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:11 IST

पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

काँग्रेस खासदाराच्या पत्नीनं लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे वादंग माजला आहे. केरळमधील काँग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या, अशी पोस्ट हिबी एडन यांच्या पत्नी अन्ना यांनी लिहिली आहे. या पोस्टवरुन मोठा वाद झाल्यावर अन्ना यांनी पोस्ट डिलीट करुन माफी मागितली. 

मंगळवारी सकाळी अन्ना लिंडा एडन यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यासोबत त्यांनी पती हिबी ईडन यांचा फोटोदेखील शेअर केला. 'नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या,' असं शीर्षक त्यांनी फोटो आणि व्हिडीओला दिलं होतं. सध्या कोच्चीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोच्ची शहराचा बराचसा भाग पाण्याखाली आहे. अन्ना एडन यांची पोस्ट पावसाशी संबंधित असल्याचं अनेकांना वाटत आहे. एडन यांनी शेअर केलेला एक फोटो कोच्चीतील पूर परिस्थिती दाखवणारा आहे. एडन यांनी फोटो पोस्ट करून कोच्चीतील पुराचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. 



अन्ना एडन यांच्या पोस्टनं सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर सडकून टीका केली. यानंतर अन्ना यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली. अन्ना यांचे पती हिबी एडन केरळच्या एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली. त्याआधी ते काँग्रेसचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ केरळमध्येच समाधानकारक कामगिरी करता आली. 

टॅग्स :congressकाँग्रेसRapeबलात्कार