लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा - Marathi News | Congress will distribute 111 ambulances and 61 lakh masks, announced by Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा

Nana Patole : राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस तर्फे ५१ लाख आणि मुंबई काँग्रेस तर्फे १० लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. ...

‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले - Marathi News | Article on not having a 'good man' in politics! As Rajiv Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले

राजीव गांधी यांना अभिप्रेत असलेले त्यांच्या जातकुळीचे नैतिक राजकारण आता आसपास कोठे दिसत नाही. देशाचे केवढे दुर्दैव आहे हे! ...

Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात - Marathi News | Tauktae Cyclone Narendra Modi is the Prime Minister of Gujarat attacks Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

Tauktae Cyclone: पंतप्रधान महोदयांनी वादळाच्या फटका बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करून ते गुजरात राज्याचेच पंतप्रधान आहेत अशा पद्धतीची एक जाणीव या देशाच्या जनतेला त्यांनी करून दिली आहे ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मतदान घोटाळ्याचा आरोप  - Marathi News | Allegation of voting scam in the online meeting of Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मतदान घोटाळ्याचा आरोप 

Mira Bhayander Municipal Corporation : सचिव शिरवळकर यांच्याकडे पक्षनिहाय उपस्थित नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी भाजपचे ५९, सेनेचे १४ तर काँग्रेसचे ७ असे एकूण ८० नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती दिली. ...

कष्टकरी, हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी वडेट्टीवार सरसावले, समाजसेवकाच्या भूमिकेत दिसले - Marathi News | Chandrapur guardian minister Vijay Wadettiwar seen in the role of social worker | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कष्टकरी, हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी वडेट्टीवार सरसावले, समाजसेवकाच्या भूमिकेत दिसले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडॉऊन लागू केला. ...

CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा - Marathi News | bjp jp nadda says everyone will get corona vaccine till december | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा

CoronaVirus: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. ...

प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..." - Marathi News | congress mla pc sharma wrote letter to dr harsh vardhan over bjp mp pragya singh thakur gaumutra remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..."

गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनाचे उपचार होऊ शकतात हे DRDO आणि ICMR च्या वैज्ञानिकांनी मानलंय का? आमदाराचा सवाल. ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खताच्या वाढत्या किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, DAP वरील सब्सिडी वाढवली - Marathi News | Great relief to farmers Narendra Modi government hikes subsidy on DAP fertilizer by 140 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खताच्या वाढत्या किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, DAP वरील सब्सिडी वाढवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी जागतीक स्थरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतकऱ्यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ...