शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : Nanded Municipal Election Results 2026: 'नांदेडमध्ये 'कमळ' फुललं, 'हाता'तून सत्ता निसटली!; भाजपचे ४३ जागांसह निर्विवाद वर्चस्व

जालना : दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

परभणी : BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: कुपवाडमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले अन् शहर जिल्हाध्यक्ष पडले

नांदेड : नांदेडात भाजपची ‘मजपा’ खेळी अयशस्वी, प्रभाग १८ मध्ये काँग्रेसला चारही जागांवर यश

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद 

लातुर : लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी

पुणे : PMC Election Results 2026 : पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली...! चटका लावणारा निकाल, रत्नप्रभा जगतापांचा पराभव

मुंबई : नवाब मलिकांना होमग्राउंडवर मोठा धक्का! 'कॅप्टन'चा पत्ता कट; कुर्ल्यात काँग्रेसच्या अश्रफ आजमींनी मारली बाजी!

अमरावती : Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी