शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ७१ उमेदवारांमधून एकच विजयी; छत्रपती संभाजीनगरात ‘काँग्रेस’ला आत्मचिंतनाची गरज

महाराष्ट्र : कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला...

पुणे : PMC PCMC Result 2026 LIVE: बालवडकर अन् मोरे... पुण्यात मध्यरात्रीपर्यंत सुरु होते मतमोजणीचे धुमशान...

कल्याण डोंबिवली : भिवंडी-निजामपूर: काँग्रेसला फायदा

राष्ट्रीय : लोक विचारतात, मी मोदींना वारंवार का भेटतो?; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं दिलं असं उत्तर?

पुणे : PMC Election Results 2026 : पुण्यात ‘राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत’ हे समीकरण मांडण्यात काँग्रेसला अपयश

नांदेड : Nanded Election Winners List 2026: नांदेड मनपा निवडणूक निकाल; कोणत्या प्रभागात कोण जिंकले? पाहा संपूर्ण यादी...

जालना : जालना मनपा निवडणूक निकाल: १६ प्रभागांमध्ये कोण जिंकले? पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

मुंबई : मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे, काँग्रेसचा गंभीर आरोप, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा