शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Nanded Election Winners List 2026: नांदेड मनपा निवडणूक निकाल; कोणत्या प्रभागात कोण जिंकले? पाहा संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:23 IST

Nanded Municipal Election Winning Candidate Name 2026: जालना महानगरपालिकेत भाजपने ८१ पैकी ४५ जागांवर विजय मिळवला आहे.

Nanded Municipal Election Winners List 2026: नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत एकूण ८१ जागांपेकी ४५ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली आहे. या विजयासह अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरांमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

नांदेड शहरांमधील विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक १

सरस्वती राऊत (भाजप)
योगेश मुंढे (शिवसेना) 
ज्योती कल्याणकर (भाजप)
सुहास कल्याणकर (शिवसेना )

प्रभाग क्रमांक २

सुनीता जोंधळे (वंचित)
अफिया नाफे (काँग्रेस
नंदा कल्याणकर (काँग्रेस
संदीप देशमुख (काँग्रेस) 

प्रभाग क्रमांक ३

सदाशिव पुरी (भाजप)
सरिता पवळे (भाजप) 
संदीप सिंघ गाडीवाले (शिवसेना)
मीनल पाटील (अपक्ष )
 
प्रभाग क्रमांक ४

दयानंद वाघमारे (भाजप)
सरिता बिरकले (भाजप)
शैलजा स्वामी (भाजप)
प्रशांत तिकडे(भाजप)

प्रभाग क्रमांक  ५

साहेबराव गायकवाड (भाजप)
सांभवी साले (भाजप)
माजी महापौर जयश्री पावडे (भाजप)
महेश कनकदंडे (भाजप)

प्रभाग क्रमांक ६

शीला भवरे (भाजप)
राजेश यन्नम (भाजप)
वैशाली देशमुख (भाजप)
आशिष नेरलकर(भाजप)

प्रभाग क्रमांक ७

राहूल सोनसळे (वंचित)
शेख उम्मे ऐमन सय्यद रिझवान (वंचित)
राजश्री गोडबोले (वंचित)
प्रशांत इंगोले(वंचित)
 
प्रभाग क्रमांक ८

सत्यपाल सावंत (काँगेस )
परवीन बेगम शेख पाशा (काँगेस)
कविता गड्डम (भाजपा
उमेश चव्हाण (भाजपा)

प्रभाग क्रमांक ९

डॉ मंजुषा रानवळकर (भाजपा)
माजी सभापती किशोर स्वामी (भाजपा)
सदिच्छा सोनी (भाजपा)
माजी महापौर बलवंत सिंग गाडीवाले (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०

प्रियंका कांबळे (भाजपा)
संध्या देमगुंडे (भाजपा)
सुदर्शना खोमने (भाजपा)
विरेंद्र गाडीवाले(भाजपा)

प्रभाग क्रमांक ११

माजी सभापती मसूद अहमद खान  (एमआयएम)
आसिया बेगम हबीब बागवान (एमआयएम)
सय्यद फसी (एमआयएम)
सायमा खानम (एमआयएम)

प्रभाग क्रमांक १२

माजी महापौर अब्दुल सत्तार (काँगेस)
हलीमा बी शेख बाबु (काँगेस)
बेबी शाहीस्ता सलमान खान (एमआयएम)
अल्ताफ हुसेन (एमआयएम)
 
प्रभाग क्रमांक १३

अश्विनी धोंगडे (एमआयएम)
शिफा तरन्नूम (एमआयएम)
अब्दुल लतिफ (एमआयएम)
सय्यद मुजीब(एमआयएम)

प्रभाग क्रमांक १४

मुस्कान सय्यद नाझ (एमआयएम)
शमीम बेगम अब्दुल हफीज (एमआयएम)
रीहाना कुरेशी (एमआयएम) 
अब्दुल बाबुखोकेवाला (काँगेस)

प्रभाग क्रमांक १५

साबेर चाऊस (एनसीपी)
हबीब बावजीर (एलसीपी)
सरहान कसेरी (एमआयएम) 
नीलम गुरखुदे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १६

दीपक सिंह रावत  (भाजप)
रुची भारतीया (भाजप)
अमृता ठाकूर (भाजप)
तुळजाराम यादव (भाजप)

प्रभाग क्रमांक १७

डिंपल नवाब (भाजप)
सुमित मुथा (भाजप)
मनप्रीत कौर कुंजीवाले (भाजप)
प्रभाबाई यादव (भाजप)

प्रभाग क्रमांक १८

ज्योत्सना गोडबोले (काँग्रेस)
शोयेब हुसेन (काँग्रेस)
मोहसीन खान (काँग्रेस)
महेजबीन अब्दुल फईम (काँग्रेस) 
 
प्रभाग क्रमांक १९

अभिषेक सौदे (भाजप)
दिपाली मोरे (भाजप)
सुलोचना काकडे (भाजप)
अनुराधा काळे(भाजप)
 
प्रभाग क्रमांक २०

निरजंना लांडगे (भाजप)
मंगला देशमुख (भाजप)
वैजनाथ देशमुख (भाजप)
सुवर्णा बसवदे (भाजप)
संजय घोघरे(भाजप)

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Election Results: Winners List by Ward Detailed

Web Summary : BJP secured a majority in Nanded Municipal Corporation election, winning 45 of 81 seats. This victory reinforces Ashok Chavan's dominance in Nanded city. The list of winning candidates from each ward is provided.
टॅग्स :Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६