लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
परंपरेच्या नावाखाली जंगली सशांची शिकार, काँग्रेस आमदाराच्या मुलासह 30 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Karnataka Raichur news, congress mla's son hunted rabbits in the name of tradition, 30 people booked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परंपरेच्या नावाखाली जंगली सशांची शिकार, काँग्रेस आमदाराच्या मुलासह 30 जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात काठीला बांधलेले मृत जंगली सशे हवेत भिरकावताना दिसत आहेत. ...

“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis taunt uddhav thackeray group over waqf amendment bill likely to present in lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे. ...

"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले - Marathi News | "MP tried to throw bottle at Pal"; BJP MP Dubey lashes out at Congress over 'Wakf' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली. ...

“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state govt over police issue notice to audience in kunal kamra show | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

Congress Harshwardhan Sapkal News: विरोधकांवर कारवाई करण्यात सरकार तत्पर, गुन्हेगार मात्र मोकाट, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

वक्फ विधेयकाला कुणाचं समर्थन अन् कुणाकुणाचा विरोध? असं आहे, लोकसभा-राज्यसभेतलं संपूर्ण गणित! - Marathi News | Who supports and who opposes the Waqf Bill? That's the entire math in the Lok Sabha and Rajya Sabha BJP Congress NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकाला कुणाचं समर्थन अन् कुणाकुणाचा विरोध? असं आहे, लोकसभा-राज्यसभेतलं संपूर्ण गणित!

जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील जेपीसीच्या अहवालानंतर, या सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाने आधीच मंजुरी ही दिली आहे... ...

देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका - Marathi News | The education system in the country has been destroyed by the central government, criticizes Congress leader Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका

Sonia Gandhi Criticize Central Government: देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था केंद्र सरकार उद्ध्वस्त करत असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे. ...

“बीडच्या रस्त्यावरील टोळीयुद्ध आता जेलमध्ये सुरू! पोलीस खाते, गृहविभाग काय करत आहे?”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal reaction over walmik karad and sudarshan ghule were likely beaten in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीडच्या रस्त्यावरील टोळीयुद्ध आता जेलमध्ये सुरू! पोलीस खाते, गृहविभाग काय करत आहे?”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान - Marathi News | two third of country population not in favor of hindu nation says congress leader mani shankar aiyar claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान

भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले... ...