लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार? - Marathi News | India will say bye to china now rare earth magnets will come from this country will the tension of car companies end | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

Rear Earth Magnets: भारतानं रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या (Rare Earth Minerals) बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​आहेत. ...

अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार? - Marathi News | whether america imposes tariffs or not it makes no difference to china import rise big crisis that has been faced by the world what will happen to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?

America China Tariff: सध्या जगाला चीनचा आणखी एक 'शॉक' बसला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरदरम्यान पाहा आता चीननं नक्की केलंय काय? ...

चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची - Marathi News | India's lottery as China-US trade war rages! The numbers will make even the dragons sleepless, and chillies will start to grow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे भारताला लॉटरी लागली आहे...! ...

इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर - Marathi News | Who will be the peacemaker in the war between Iran and Israel?; China and Russia also made an offer for mediation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यात चीन आणि रशियाने हा संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही - Marathi News | China's Economy Slumps Factory Output Hits 6-Month Low Despite US Summit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही

China Growth : अमेरिकेशी व्यापार चर्चा होऊनही चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काही काळ नक्कीच लागू शकतो. ...

Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका - Marathi News | While trying to trap India China got itself trapped Israel s attack on Iran also hit the dragon natural gas production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका

Israel-Iran War : एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी चीन इराणवर अवलंबून आहे. त्यात कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन - Marathi News | Pakistan takes stand with Iran againt Israel war; appeals to Muslim countries to unite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...

७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक  - Marathi News | Net worth of 78 thousand crores, no one knows the name.., who is the owner of the 2,50,000 crore company Sheen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ... ...