शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

महाराष्ट्र : साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार, पालकमंत्री छगन भुजबळ

पुणे : पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा पुतळा

नाशिक : ‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर !

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा - छगन भुजबळ

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंनी सकाळी भुजबळांचं कौतुक केलं, संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या | Pankaja Munde

नाशिक : वाचनाने जीवन समृद्ध होते पालकमंत्री भुजबळ :

महाराष्ट्र : Aryan Khan Drugs Case: शाहरुखनं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांचा सणसणीत टोला

महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रातील फटाक्यांवरील बंदी अखेर मागे; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा