शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 8:06 AM

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली.

नाशिक: राजकीय व्यासपीठावर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सत्ताधारी, विरोधकांनी शनिवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची संधी न सोडता स्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खूश केले. मात्र, त्यानंतर अवघ्या तासभराने विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत एकमेकांच्या गळ्यात गळा घातला. भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली. तत्पूर्वी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा भाग म्हणून सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सिडकोतील कार्यक्रमात भाजपचा करेक्ट कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी करण्यात आला, असे सांगत खिजविले.

मात्र, विवाह सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, खासदार संजय राऊत, पालकमंत्री छगन भुजबळ आदी सहभागी झाले.  

टॅग्स :Devyani Farandeदेवयानी फरांदेNashikनाशिकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसChhagan Bhujbalछगन भुजबळchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊत