लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | udayanraje bhosale call director laxman utekar on chhaava movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

खासदार उदयनराज भोसलेंनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ...

'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..." - Marathi News | director laxman utekar talk about chhaaava movie controversy after meet raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."

'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar) ...

Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री - Marathi News | chhaava movie controversy sambhaji maharaj dance scene delete from movie laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री

Chhaava Controversy: 'छावा'मधील तो वादग्रस्त सीन अखेर सिनेमातून काढण्यात आलाय, अशी माहिती समोर येतेय (chhaava) ...