Chennai Super Kings IPL 2021 Live Matches FOLLOW Chennai super kings, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. ...
सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल ...
IPL 2019 Final:डियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सिंहाचा वाटा आहे. ...
IPL 2019 Final : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
रोहित शर्माचे नेतृत्व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. ...
IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रातील जेतेपदाचा मान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पटकावला. ...
चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीने चेन्नईच्या झालेल्या पराभवाबाबत गमतीदार उत्तर दिले आहे. ...