Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
सलामीवीर शेन वॉटसन (११७*) याने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमधील आपला दबदबा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले. ...
मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन तुल्यबळ संघांत आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज लढत होत आहे. अव्वल धावगतीच्या आधारे हैदराबादचा संघ किंचित पुढे आला असला तरी चेन्नईनेदेखील मैदानावर धावांचा तितकाच पाऊस पडला आहे. ...