लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेंबूर

चेंबूर

Chembur, Latest Marathi News

Mumbai: चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! ६ व्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले; एकाचा मृत्यू - Marathi News | Chembur under construction building accident Horrific accident in Chembur! 6 workers fall from 8th floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! ६ व्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले; एकाचा मृत्यू

Chembur Building Accident: चेंबूरच्या सुभाष नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार अचानक खाली कोसळले. ...

Mumbai Crime: बहिणीची बदनामी केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या, छातीवरच केले वार; चेंबूरमधील घटना - Marathi News | Mumbai Crime: Young man murdered on suspicion of defaming sister, stabbed in the chest; Incident in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: बहिणीची बदनामी केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या, छातीवरच केले वार; चेंबूरमधील घटना

मुंबईतील चेंबूरममध्ये २१ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रामटेकडी गार्डनजवळ ही घटना घडली. ...

चेंबूरच्या ‘त्या’ स्पा रेड दरम्यान नेमके घडले तरी काय?; सुटका केलेल्या थेरेपिस्टची पोलिसांत धाव - Marathi News | A Girl rescued from Chembur Yuvan Spa rushed to the police station and alleged that a customer had harassed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेंबूरच्या ‘त्या’ स्पा रेड दरम्यान नेमके घडले तरी काय?; सुटका केलेल्या थेरेपिस्टची पोलिसांत धाव

गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ग्राहक, मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करत थायलंडच्या तरुणींसह महिलांना ताब्यात घेतले. ...

Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: Baby born from an immoral relationship, doctor tries to sell it for Rs 5 lakh, case registered against five people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल

Chembur: गोवंडी येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका नवजात बालकाला पाच लाखांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. ...

Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video) - Marathi News | Big news! Monorail closed, passengers trapped; Efforts underway to break glass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

Monorail Passengers Trapped Video: सकाळपासून मुंबईत मुसळदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा बंद झाल्या आहेत. ...

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली, अनेक घरांचे नुकसान! - Marathi News | Heavy rains lashed Mumbai! A retaining wall collapsed in Chembur, no casualties reported | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पावसाचा हाहाकार! चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली, अनेक घरांचे नुकसान!

Chembur Retaining Wall Collapse: मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरुच आहे. ...

श्वेता त्रिपाठीनं चेंबूरमध्ये घेतलं हक्काचं घर, मोजले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Shweta Tripathi Buys 3bhk Apartment In Chembur Know Home Price Net Worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता त्रिपाठीनं चेंबूरमध्ये घेतलं हक्काचं घर, मोजले तब्बल 'इतके' कोटी

श्वेता त्रिपाठीच्या नव्या घराची किंमत कोटींमध्ये आहे. ...

शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | Husband got angry after being rejected for Physical relation, tried to burn his wife alive! Shocking incident in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला

मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिला जिवंत जाळले. ...