लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली - Marathi News | Movements at the central level now for the stranded Solapur Airlines | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली

२९ नोव्हेंबरला बैठक : चिमणीसह इतर अडथळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती ...

PM नरेंद्र मोदी उद्या वायुसेनेला सुपूर्द करणार स्वदेशी ‘लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर’, जाणून घ्या खासियत - Marathi News | PM Narendra Modi to hand over indian made 'Light Combat Helicopter' to Air Force tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी उद्या वायुसेनेला सुपूर्द करणार स्वदेशी ‘लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर’, जाणून घ्या खासियत

या प्रोजेक्टला 2006 मध्ये मंजूरी मिळाली होती आणि मागील 15 वर्षापासून याला बनवण्यावर काम सुरू होते. ...

‘केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी हडपले’ - Marathi News | 'Center grabs Rs 30,000 crore from state', nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी हडपले’

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत इंधनावरील कर कपातीच्या मुद्द्यावरून पटोले यांनी आकडेवारी सादर केली ...

“मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं काम करतंय”: मेहबुबा मुफ्ती - Marathi News | mehbooba mufti slams modi govt one of their factories work to pit hindus muslims against each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं काम करतंय”: मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'...तोपर्यंत BSFला आमच्या भूमीत येऊ देणार नाही'; तृणमूलचा केंद्राला थेट इशारा - Marathi News | We will not allow BSF to enter in West Bengal; Trinamool congress's warning to Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तोपर्यंत BSFला आमच्या भूमीत येऊ देणार नाही'; तृणमूलचा केंद्राला थेट इशारा

'2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप BSFचे अधिकार क्षेत्र वाढवत आहे.' ...

मोठी बातमी! सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्यास केंद्र सरकारची परवानगी - Marathi News | Autopsy will be possible after sunset, Union health minister announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्यास केंद्र सरकारची परवानगी

पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टेम करता येईल. ...

17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण... - Marathi News | due to pollution Work of 'Central Vista' project is closed till November 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण...

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी दिल्लीतील सर्व प्रकारच्या बाधकामांवर बंदी घातली आहे. ...

400 किमी दूर बसलेल्या क्षत्रुचा खात्मा करण्यास सक्षम, भारतात दाखल होणार रशियन बनावटीची 'S-400 मिसाइल' सिस्टीम - Marathi News | Russia sends S-400 missile system in india, it's capable of eliminating 400 km away targets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 किमी दूर बसलेल्या क्षत्रुचा खात्मा करण्यास सक्षम, भारतात दाखल होणार रशियन बनावटीची 'S-400 मिसाइल' सिस्टीम

रशियन बनावटीच्या या क्षेपणास्त्राच्या मदतीने 400 किमी अंतरावरील शत्रूच्या युद्धनौका, ड्रोन, विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर हलला करता येईल. ...