लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

४० वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्यावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले- "तो पब्लिसिटी स्टंट पण..." - Marathi News | govind namdev break silence on dating rumours with 40 years younger actress shivangi verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्यावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले- "तो पब्लिसिटी स्टंट पण..."

वयाने ४० वर्ष लहान असलेल्या शिवांगीला डेट करत असल्याने गोविंद नामदेव यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. शिवांगीने केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर याबाबत मौन सोडत गोविंद नामदेव यांनी खरं काय ते सांगितलं आहे. ...

'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण - Marathi News | 'There was no other option but to kill Sidhu Moose Wala'; Goldy Brar revealed the reason for the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण

गायक सिंद्दू मुसेवाला हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार पहिल्यांदाच बोलला. त्याने भारतातील न्याय व्यवस्थेबद्दलची नाराजी व्यक्त करत मुसेवालाची हत्या करण्याचे कारणही सांगितले. ...

करीना कपूर सारखी फिगर पाहिजे? तिच्या ट्रेनरच्या 'या' ३ टिप्स ठरतील गेमचेंजर! - Marathi News | Kareena Kapoor's Fitness Trainer Reveals Her Workout Routine To Staying Fit And Fabulous At 44 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर सारखी फिगर पाहिजे? तिच्या ट्रेनरच्या 'या' ३ टिप्स ठरतील गेमचेंजर!

करीनासारखी फिटनेस मिळवायची असेल तर फक्त 'या' ३ गोष्टी फॉलो करा ...

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय! - Marathi News | Priyanka Chopra Did Start Filming Mary Kom Just Four Days After Her Father's Death In June 2013 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

वडिलांशी अतूट नातं असलेल्या प्रियंकासाठी त्यांच्या निधनाचा आघात अत्यंत दुःखदायक होता. ...

आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो - Marathi News | Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो

आदेश बांदेकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले... - Marathi News | tiger shroff gets troll for playing cricket wearing only underwear video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

टायगरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण, त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.  ...

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू" - Marathi News | Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला. ...

'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या - Marathi News | Kesari Chapter 2 Ott Release Date Announced When And Where To Watch Akshay Kumar, Ananya Panday And R Madhavan's Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या

लवकरच 'केसरी २' हा ओटीटीवर दाखल होणार आहे. ...