रमन हांडा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चोप्रा कुटुंबीय पोहोचले होते. त्यांना शेवटचा निरोप देताना मन्नारा चोप्रा आणि तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मन्नाराची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ...
'बिग बॉस' फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. रमन राय हांडा यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने शोक व्यक्त केला आहे. ...