लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

'इश्कजादे' चित्रपटात अर्जुन कपूरला परिणीतीसोबत नव्हती काम करण्याची इच्छा; म्हणाला - "ती खूपच..."  - Marathi News | bollywood actor arjun kapoor reveals in interview about parineeti chopra casting in ishaqzaade movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इश्कजादे' चित्रपटात अर्जुन कपूरला परिणीतीसोबत नव्हती काम करण्याची इच्छा; म्हणाला - "ती खूपच..." 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर अभिनयासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असतो. ...

पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी - Marathi News | Naga chaitanya sobhita dhulipala wedding ceremony will be 8 hours long taking place in hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी

नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

"बाहेरून आलेल्या लोकांना संधी मिळणं अवघड..."; सिनेसृष्टीतील नेपोटिझमवर क्रिती सनॉन स्पष्टच बोलली - Marathi News | bollywood actress kriti sanon react on nepotism says about difficult to get opportunities for outsiders | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाहेरून आलेल्या लोकांना संधी मिळणं अवघड..."; सिनेसृष्टीतील नेपोटिझमवर क्रिती सनॉन स्पष्टच बोलली

'हिरोपंती' या चित्रपटातून अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) हिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ...

नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..." - Marathi News | samantha ruth prabhu break silence on divorce with naga chaitanya said i get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."

नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी अभिनेत्रीने घटस्फोटावर मौन सोडलं आहे. समांथाने घटस्फोटानंतर तिला ट्रोल करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर' मधील छोटा सिंबा देतोय कॅन्सरशी लढा; मालिकेचा प्रोमो पाहून डोळ्यात येईल पाणी    - Marathi News | marathi serial appi amchi collector simba diagnosed with cancer new promo viral on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' मधील छोटा सिंबा देतोय कॅन्सरशी लढा; मालिकेचा प्रोमो पाहून डोळ्यात येईल पाणी   

छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ...

"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Post Mns Candidate Rajesh Yerunkar Video Evm Fraud maharashtra assembly election 2024 result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

मराठी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करत EVM वर शंका उपस्थित केली आहे.  ...

शिवानी सोनार अन् अंबर गणपुलेची लगीनघाई! बॅचलर पार्टीत दोघांची धमाल!; फोटो समोर - Marathi News | marathi television actress shivani sonar and rang maza vegla fame actor ambar ganpule bachelor party photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनार अन् अंबर गणपुलेची लगीनघाई! बॅचलर पार्टीत दोघांची धमाल!; फोटो समोर

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. ...

"त्यांचं नाव खराब करू नका..." ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा - Marathi News | bollywood singer a r rahman wife saira banu comes out his defence says he is best man in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांचं नाव खराब करू नका..." ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा

सुप्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार, गायक ए. आर. रहमान (AR Rahman) सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत ...