लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

नोव्हेंबरमध्ये येणार फोर्ड इकोस्पोर्टची फेसलिफ्ट एसयूव्ही - Marathi News | FordEcosport's Facelift SUV coming in November | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नोव्हेंबरमध्ये येणार फोर्ड इकोस्पोर्टची फेसलिफ्ट एसयूव्ही

फोर्डची इकोस्पोर्टचे २०१८ इकोस्पोर्ट सीरीजमधील फेसलिफ्ट मॉडेल पुढील महिन्यात सादर होण्याची शक्यता. त्याकडे एक नजर. ...

कारमधील बकेट सीट आरामदायी खरी पण... - Marathi News | relaxable buccket seat | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारमधील बकेट सीट आरामदायी खरी पण...

कारमध्ये सध्या दिल्या जाणा-या बकेट्स सीट्समुळे आरामदायीपणा वाढला आहे. मात्र ड्रायव्हरच्या दृष्टीने ते किती उपयुक्त आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. ...

अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट - Marathi News | Matt's seat mate with a useful advantage of Acupressure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट

लाकडाच्या मण्यांद्वारे विणलेल्या सीट्स ड्रायव्हरच्या आसनासाठी खूप चांगल्या असतात. विशेष करून लांबच्या प्रवासात त्याचा चांगला उपयोग होतो. लांबवरच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग करणारे व्यावसायिक ड्रायव्हर्स तसे सरावलेले असतात ...

ऐन दिवाळीत कार बाजाराचे चाक रुतले, जीएसटीचा परिणाम, ‘धनतेरस’च्या पारंपरिक खरेदीचा उत्साह यंदा दिसलाच नाही - Marathi News |  The car's market wheels were lost in Diwali, the result of GST, the enthusiasm of the traditional shopping of 'Dhanteras' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन दिवाळीत कार बाजाराचे चाक रुतले, जीएसटीचा परिणाम, ‘धनतेरस’च्या पारंपरिक खरेदीचा उत्साह यंदा दिसलाच नाही

वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली. ...

पावसाळ्यानंतर लगेच करा तुमच्या कारची परिपूर्ण देखभाल - Marathi News | after rainy season do full maintenance of your car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पावसाळ्यानंतर लगेच करा तुमच्या कारची परिपूर्ण देखभाल

पावसाळ्यामध्ये कार भरपूर वापरली जात नाही, असा काहींचा समज असतो. अर्थात पावसामध्ये कार वापरल्यानंतर त्यावेळी झालेल्या परिणामांबाबत पावसाळ्यानंतर तपासणी करा, तिची सर्व्हिंसिंग करून घ्या. ...

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे - Marathi News | Need to remove the bald tyres immediately | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे

कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे. ...

बॅक सीट ड्रायव्हर होण्यापेक्षा चांगले प्रवासी असणे अधिक चांगले - Marathi News | Better to be a better traveler than a back seat driver | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बॅक सीट ड्रायव्हर होण्यापेक्षा चांगले प्रवासी असणे अधिक चांगले

उंटावरून शेळ्या हाकणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशा प्रकारच्या काही म्हणी मराठीत आहेत.   काहीसा तशाच प्रकारचा एक वाक्प्रचार ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आहे. तो म्हणजे बॅक सीट ड्रायव्हर... ...

डॅशबोर्ड पॅनेलवरील सांकेतिक चिन्हे व लाइट्सचे अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे - Marathi News | Understanding signals and lights on the dashboard panel is very important | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डॅशबोर्ड पॅनेलवरील सांकेतिक चिन्हे व लाइट्सचे अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे

कार चालकाने आपल्या पुढे डॅशबोर्डवर असलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलवरील सांकेतिक दिव्यांची माहिती सतत ठेवली पाहिजे व त्याकडे लक्षही नीट ठेवले पाहिजे. त्यामुळे कारच्या विविध दोषांबाबत व समसस्येबाबत ताबडतोब निवारण करता येते ...