लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला ...
बाहेर कार धुणे सर्वांनाच परवडणारे व भावणारे असते असेही नाही. पाणी वाचवून घरच्याघरी ते काम मनाजोगते करता येते. अर्थात ज्यांना वेळ असेल, आवड असेल त्यांना हा पर्याय नक्की आवडेल. ...
कारप्रेमींच्या औत्सुक्याचा विषय असलेली ‘टेस्ला कार’ मुंबईतील एका कारप्रेमीने खरेदी केली आहे. मुंबई बंदरावर गुरुवारी दाखल झालेल्या या सात आसनी आलिशान कारची किंमत ५५ लाखांच्या घरात आहे. ...
कारला झेंडा बसवण्यासाठी दांड्या बसवल्या जातात. भारतात या दांड्यांचा उपयोग झेंड्यापेक्षा सोबाजी व प्रामुख्याने कारच्या डाव्या बाजूचा अंदाज येण्यासाठी केला जातो. मात्र त्या बसवताना अनेक गोष्टींची दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या मोटारींची कंपनी. सेलेरिओ या हॅचबॅकचे फेसलिफ्ट नुकतेच त्यांनी सादर केले आहे. काही कॉस्मेटिक बदल करून आणलेली ही सेलेरिओ केवळ बाह्य वैशिष्ट्याने आकर्षक बनवली आहे. ...
ठाणे येथे राहणाऱ्या चार तरुणांनी क्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (६५०० कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे. ...
आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. ...