देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून, त्यात खासगी कंपन्याही साथ देत आहेत. ई वाहनांबाबत सरकारच लवकरच धोरण आणणार आहे. ही वाहने चार्ज करण्याचेही नियम निश्चित केले जातील. ...
नवीन वाहनांची फिटनेस टेस्ट करणे बंधनकारक नाही, ही राज्य सरकारची भूमिका कायद्याशी विसंगत असल्याने मुख्य सचिवांना यासंदर्भात अवमान नोटीस बजावू, अशी तंबी उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी दिली. ...
सिन्नर : विवाह सोहळा आटोपल्यानंतर घराकडे परतणारी वºहाडाची जीप उलटून झालेल्या अपघातात निफाड येथील ३ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. सिन्नर- बारागावपिंप्री रस्त्यावर मंगळवारी हा अपघात झाला. मृतांत पितापुत्राचा समावेश आहे.निफाडच्या उगाव रस्त्यावर असणाºया बे ...
इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांसाठीच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. ...
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले. ...
२०१७ मध्ये कारच्या विक्रीने ४ वर्षांचा उच्चांक केला आहे. जीएसटीचा फायदा झाल्यामुळे २०१३ नंतर प्रथमच कारविक्रीचा आकडा ३० लाखांच्या वर गेला आहे. नोटाबंदीचा अडथळाही कारविक्रीची घोडदौड रोखू शकला नाही. ...