लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

पावसामुळे पार्ल्यात कोसळले मोठे झाड  - Marathi News | Due to rains, there is a collapsed big tree in vile parle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे पार्ल्यात कोसळले मोठे झाड 

या घटनेत कोणतीही जिवीतहानी  झाली नाही. ...

सातारा अधिकाऱ्यांचे ‘खास’गी चालक - : बिनदिक्कत एजंटगिरी सुरू - Marathi News | 'Special Driver' of Satara Officers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा अधिकाऱ्यांचे ‘खास’गी चालक - : बिनदिक्कत एजंटगिरी सुरू

अधिकाऱ्यांच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाºया चालकांची लुडबुड सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. अधिकाºयांच्या नावाखाली पैसे घेऊन कार्यालयात काही ‘खास’गी चालकांची बिनदिक्कत एजंटगिरी सुरू ...

व्हिडीओ : सुपरहिराेंची कार प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्ही पाहिलीत का ? - Marathi News | Have you seen the superhero's car actually on the street ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ : सुपरहिराेंची कार प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्ही पाहिलीत का ?

हाॅलीवूड सिनेमांमध्ये दिसणारी कार पुण्याच्या झील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. ...

चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड - Marathi News | Take a black film on four-wheeler vehicles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड

सोलापूर शहर वाहतुक शाखेचे आवाहन; काळी फिल्म लावलेल्या ५२२ वाहनांवर कारवाई ...

मालाड सबवे येथे कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू  - Marathi News | Both died due to suffocation in a car in Malad subway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालाड सबवे येथे कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू 

इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (४०) अशी मृत इसमांची नावे आहेत.  ...

पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी  - Marathi News | The unfortunate incident in Pune ... wife theft of husband's car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागानेत्याच्या त्याच्या दुचाकीची चोरी केली. ...

धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले  - Marathi News | Put the chilli powder in a running car and rob them | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले 

दुचाकीस्वारांनी कारमधील दोघांना बेदम मारहाण सुद्धा केली ...

नागपुरात पोलिसांकडून काळी फिल्म काढण्याची धडक मोहीम - Marathi News | Campaign to remove black film by Nagpur police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांकडून काळी फिल्म काढण्याची धडक मोहीम

वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावून धावणाऱ्या हजारांवर वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. आज सकाळपासूनच ही विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली. ...