लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना - Marathi News | Senior Advocate's Mercedes Stolen: Events in Nagpur District Court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना

जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...

चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एकजण पसार - Marathi News | kidnapped traffic policemen; Two youth are in custody one is absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एकजण पसार

तीन तरुणांपैकी दोन तरुणांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली ...

पार्किंगच्या प्रश्नासाठी जागच्या जागी फिरणारे नवे तंत्रज्ञान विकसित ! - Marathi News | A new parking spree for parking questions! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पार्किंगच्या प्रश्नासाठी जागच्या जागी फिरणारे नवे तंत्रज्ञान विकसित !

सोलापुरातील ए.जी. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प ...

मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु - Marathi News | facility of POS machine payment started in Motor Vehicle Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु

राज्यात मोटार वाहतूक नियमन उल्लंघन संदर्भात सर्वाधिक केसेस  पुण्यातून दाखल होत आहे. ...

काळजाचा ठोका चुकवणारी घटना..! पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली  - Marathi News | Five-year-old son start car and doing accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजाचा ठोका चुकवणारी घटना..! पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली 

काळजाचा ठोका चुकवणारी घटना..बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली.. ...

धक्कादायक! मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये - Marathi News | modi government earns rs 65 crore through selling vehicle owners data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

मोदी सरकारने व्हेईकल रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा डाटा विकून कमाईला सुरुवात केली आहे. ...

माेटारीवर पडले झाड ; गाडीचे माेठे नुकसान - Marathi News | The tree fell on the car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेटारीवर पडले झाड ; गाडीचे माेठे नुकसान

पुणे - सातारा रस्त्यावरी आदीनाथ साेसायटी येथे पिंपळाचे भलेमाेठे झाड काेसळले. ...

गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही - Marathi News | Gadkari's nes innovation, If drink alcohol will not start, the engine of the car will not start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही

रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली. ...