शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा

फिल्मी : Cannes Film Festival 2022: दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!!

आंतरराष्ट्रीय : अमृता फडणवीस यांना ‘कान्स’ महोत्सवात पुरस्कार, प्रेझेंटेशनही दिलं

सिंधुदूर्ग : 'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला

फिल्मी : Cannes 2022: हिना खान थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टनिंग, फोटोंची होतेय चर्चा

फिल्मी : Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ

फिल्मी : अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर, शेअर केले खास फोटो

फिल्मी : Cannes 2022 : अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ

सखी : डिझायनरने सांगितला ऐश्वर्याच्या कान्समधील गुलाबी पाकळ्यांच्या सुंदर गाऊनचा अर्थ; पाहा काय आहे थीम

मुंबई : Cannes 2022 : कान्स चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस, विमानतळावर लँडिंग होताच सांगितलं