शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट

फिल्मी : भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट

फिल्मी : Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती, शेअर केले फोटो!

फिल्मी : ऐकावं ते नवलंच! कान्समध्ये सोनं आणि हिऱ्याने मढवलेली बिकिनी बॅग घेऊन पोहोचली उर्वशी रौतेला, फोटो व्हायरल

फिल्मी : रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा

फिल्मी : कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट

फिल्मी : कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

फिल्मी : नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

फिल्मी : वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

फिल्मी : कान्समध्ये पदार्पण करणारी सर्वात कमी वयाची अभिनेत्री; 'लापता लेड' मधील 'फुलकुमारी'ची जगभर चर्चा