शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला!

फिल्मी : उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ

फिल्मी : छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक

फिल्मी : प्रसंगावधान राखल्यानं Oops मोमेंटपासून वाचली आलिया भट, Cannes च्या रेड कार्पेटवर काय घडलं ?

फिल्मी : आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा

फिल्मी : 'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...

फिल्मी : Cannes 2025: आउटफिटच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना श्रद्धांजली!

फिल्मी : Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश

फिल्मी : कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

सखी : बनारसी साडी- माणिकमोत्यांचा हार आणि कपाळी सिंदूर! ऐश्वर्या रायचं हे रुप पाहून दुनिया झाली दिवानी