Join us  

Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 6:28 PM

1 / 6
कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नवा लूक समोर आला आहे, या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
दीपिकाने कान्स २०२२ मधील तिच्या नवीन लूकमधील फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती केशरी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
दीपिकाने हलका मेक-अप आणि मेसी बनने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
या फोटोंमध्ये दीपिका समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
दीपिका पदुकोण यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीची सदस्य आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
७५ वा कान्स चित्रपट महोत्सव १७ मे रोजी सुरू झाला आणि २८ मे रोजी संपेल. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :दीपिका पादुकोणकान्स फिल्म फेस्टिवल