शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : Aditi Rao Hydri : कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, बॉयफ्रेंड सिद्धार्थही झाला फिदा!

फिल्मी : Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : Urvashi Rautela : 'ये क्या हाल कर लिया रिषभ पंत के चक्कर में..', निळी लिपस्टिक लावल्यामुळे ट्रोल झाली उर्वशी रौतेला

फिल्मी : कान्समध्ये 'इंडियाना जोन्स'ला मिळालं ५ मिनिटांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन, हॅरिसन फोर्डचे पाणावले डोळे, म्हणाला - माझे आयुष्य...

फिल्मी : Cannes 2023 : सिल्व्हर हुडीत ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री, Video पाहून नेटकरी म्हणाले, धड चालताही...

फिल्मी : Cannes 2023 : विजय वर्माला फॅशन डिझायनर्सने दिला होता नकार, १० वर्षांनंतर अभिनेत्याने सांगितला किस्सा

फिल्मी : Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण

फिल्मी : Cannes Film Festival 2023 मध्ये सारा अली खानचा देसी अवतार, नेटकरी म्हणाले, लग्नाला...

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा