बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे ...
बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली आहे. ...
लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे. ...