लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खासगी प्रवाशी वाहतूकीच्या विरोधात आरटीओची मोहिम - Marathi News | RTO's Campaign Against Private Passenger Traffic | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी प्रवाशी वाहतूकीच्या विरोधात आरटीओची मोहिम

दोन दिवसात जिल्ह्यात तीन बसगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ...

नऊ खासगी प्रवाशी गाड्या लुटल्या;  ३५ बॅग पळवल्या, तीन आरोपींना अटक  - Marathi News | Nine private passenger cars were looted; 35 bags were stolen, three accused arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ खासगी प्रवाशी गाड्या लुटल्या;  ३५ बॅग पळवल्या, तीन आरोपींना अटक 

नऊ खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनातील असा ३५ बॅग या दरोडेखोरांनी लुटल्या आहेत. ...

तार कुंपणात अडकलेल्या बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - Marathi News | attempt to remove Leopard from stuck in the wire fence | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तार कुंपणात अडकलेल्या बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

बिबट्या जाळीत अडकल्याची माहिती शहरात वा-यासारखी पसरली. ...

निवडणुकीच्या कामात हलगर्जी; ७१ शिक्षकांविरोधात गुन्हे - Marathi News | Lucidity in election work; Offenses against 71 teachers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणुकीच्या कामात हलगर्जी; ७१ शिक्षकांविरोधात गुन्हे

७१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरोधात  (शिक्षक)   मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बुलडाणा: ६.३४ लाख शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट - Marathi News | Buldana: 6.34 lakh farmers exempted from land revenue | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: ६.३४ लाख शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट

नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. ...

 पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड - Marathi News | Upload of eligible 21 thousand farmers list to the portal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

२२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे. ...

अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Woman Injured in accident dies at hospital; Offense against the driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

अपघातास कारणीभूत ठरलेली कार सध्या सोनाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. ...

शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता - Marathi News | Irregularities in tree plantation along the Shegaon to Balapur highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता

पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. ...