लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

‘लॉकडाऊन’मुळे ५ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Buldhana: 5,000 auto drivers suffers due to 'lockdown' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘लॉकडाऊन’मुळे ५ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ

कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ...

CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका - Marathi News | CoronaVirus Efect: Rs 8.50 crore loss to ST | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका

एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका! - Marathi News | 310 malnourished children in Buldana district threatens of CoronaVirus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका!

जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे. ...

संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव! - Marathi News | Sangrampur: Flowers shower on 'Corona Fighters' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव!

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी  वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले. ...

बुलडाणा जिलह्यातील २२३ संदिग्ध कोरोनो रुग्ण ‘क्वारंटिन’मधून मुक्त - Marathi News | 223 suspected coronas patients released from 'Quarantine' in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिलह्यातील २२३ संदिग्ध कोरोनो रुग्ण ‘क्वारंटिन’मधून मुक्त

२२३ जणांना आजपर्यंत संबंधीत कक्षातून आरोग्य विभागाने सुटी दिली आहे. ...

खामगावकरांना दिलासा:  ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटीव्ह - Marathi News | CoronaVirus in Khamgaon: Report of 'that' dead woman negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावकरांना दिलासा:  ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटीव्ह

उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. ...

ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप - Marathi News | Tourism closed in Gyananga, Lonar; Giving food to guides | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले. ...

कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी - Marathi News |    Threatened to kill Anganwadi sevika who went to survey of Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी

एवढेच नाही तर सेविकेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रायपूर येथे घडली. ...