लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग माेकळा - Marathi News | Buldhana District Bazar Committees Election approves | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग माेकळा

संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर : २९ जानेवारी राेजी हाेणार मतदान ...

ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक - Marathi News | While withdrawing money from the ATM, he cheated the farmer of 40,000 on the pretext of help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची केली फसवणूक

मदतीच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याची 40 हजार रूपयांची फसवणूक केली. ...

बुलढाणा : कपाशी पिकावर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव - Marathi News | Buldhana Pink bollworm outbreak again on cotton crop agriculture news | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : कपाशी पिकावर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

आता जिनिंग मिलमध्ये लागणार कामगंध सापळे ...

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर - Marathi News | Ganesh Visarjan Procession arrangements are on the authorities in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ...

बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव - Marathi News | New soybeans from Buldhana have entered the market committee of Washim and its price is Rs 5,700 per quintal  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन विक्रीस आणले. ...

सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात - Marathi News | 28 candidates are in the fray for seven seats of Sarpanch buldhana election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत ...

१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ - Marathi News | EKYC of 1 lakh 16 thousand farmers outstanding; Extension of PM Kisan KYC deadline | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ

७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे. ...

ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Dispute between two groups due to putting sugar in diesel tank of tractor in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील ११ जणांवर गुन्हे ...