शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : आजपासून देशात बदलले ‘हे’ १२ नियम; जाणून घ्या अन्यथा होईल तुमचं आर्थिक नुकसान

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ३०३ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजूरी;गतवर्षीच्या तुलनेत ७ कोटी ९० लाखांची तूट  

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी ८७ लाखांचा अर्थसंकल्पाला मंजुरी

पुणे : Corona virus : पुणे महापालिकेच्या ‘मार्च एंड’वर कोरोनाचे सावट

नागपूर : नागपूर महापालिका परिवहन विभागाचा ३०४.१७ कोटीचा अर्थसंकल्प

ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार

नाशिक : जिल्हा परिषदेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

नागपूर : मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भ, उ.महाराष्ट्र, मराठवाडा गायब - फडणवीस

सोलापूर : पक्षनेतेपद वादामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय सभेला मिळेना मुहूर्त