शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नाशिक : नाशिक महापालिकेचे बजेट तसं चांगलं; पण...!

महाराष्ट्र : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून; २५ फेब्रुवारीला परिस्थितीचा आढावा घेणार

पिंपरी -चिंचवड : Pimpri chinchwad Breaking: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तब्बल ७११२ कोटींचा अर्थसंकल्प 'स्थायी'पुढे सादर

सिंधुदूर्ग : कणकवली नगरपंचायतीचा ८२ लाख ८७ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर

नागपूर : व्यापारीहितार्थ असावा यंदाचा अर्थसंकल्प; नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

व्यापार : भारतात 2021मध्ये 6.4 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता; सर्वेक्षणाचा अंदाज!

महाराष्ट्र : यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख कोटींची तूट? इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

महाराष्ट्र : नव्याने टोल, रेतीवर जीएसटी; राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांनी वाढवलं प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज; दोन वर्षांत झाली ४६ टक्क्यांची वाढ

ठाणे : TMC Budget : ठाण्यात करवाढ, दरवाढ नाही, ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोविडची झळ