शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Weird Tax: विचित्र, पण खरंय! शरीर संबंध ठेवण्यावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल

राष्ट्रीय : Budget Session 2022: शेतकरी, महिला सक्षमीकरण ते लसीकरण; 'हे' आहेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय : Budget 2022: वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी; अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

ऑटो : Budget 2022: बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

राष्ट्रीय : Budget 2022: मोदी सरकारकडून मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता; यंदा सर्वात महत्त्वाची मागणी पूर्ण होणार?

व्यापार : budget 2022: बजेटमधून मला काय मिळणार? गृहकर्जावरील व्याजात सवलतीची अपेक्षा; इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करा

व्यापार : budget 2022: आपला पैसा कुठे जातोय? असे घ्या समजून...

व्यापार : budget 2022: अर्थसंकल्पच ठरविणार बाजाराची दिशा

व्यापार : budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ?

राष्ट्रीय : Budget 2022: आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ